Surprise Me!

Dhanjay Mundhe | पालकमंत्री मुंडे यांच्याकडून नुकसानीची पाहणी | farmer | Marathwada | Sakal Media

2021-09-02 112 Dailymotion

Dhanjay Mundhe | पालकमंत्री मुंडे यांच्याकडून नुकसानीची पाहणी | farmer | Marathwada | Sakal Media<br />आष्टी : दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीने पीक व जमिनींचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. यावेळी आमदर बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर, साहेबराव दरेकर, तहसीलदार राजाभाऊ कदम, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे याच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (व्हिडिओ : कृष्णा शिंदे)<br />#DhanjayMundhe #farmer #heavyrain #crop #Beed #Ashti

Buy Now on CodeCanyon